
कुंभमेळा २०२७च्या तयारीचा भाग म्हणून, एआय/एमएल आधारित व्हिडिओ अॅनालिटिक्स पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
यामध्ये गर्दी मोजणी, चेंगराचेंगरीची पूर्वसूचना, आणि झोननिहाय प्रत्यक्ष निरीक्षणाचा समावेश आहे.
यासोबतच, अचूक गर्दी व्यवस्थापन व संभाव्य धोक्यांची वेळेत ओळख सुनिश्चित करण्यासाठी कर्मचार्यांना आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण दिले जात आहे.
उद्दिष्ट: सार्वजनिक सुरक्षेसाठी प्रगत व तत्पर प्रतिसाद यंत्रणा उभारणे.